शिक्षकांसाठी एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन

 Ghatkopar

See all

घाटकोपर - एन विभागातील खासगी आणि अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक शाळेच्या शिक्षकांसाठी एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा पंतनगर परिसरातील वनिता विद्यालयामध्ये आयोजित केली होती. समूहगीत गायन स्पर्धेत एन विभागातील एकूण 16 शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तर एकपात्री अभिनयामध्ये 11 शाळेतील शिक्षक सहभागी झाले होते. या स्पर्धेत शिक्षण निरीक्षक विजय जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Loading Comments