Advertisement

संगीताची आवड असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी


SHARES

लोअर परळ - तुम्हाला संगीताची आवड असेल तर तुम्ही ती आता पूर्ण करू शकता. आणि त्यासाठी ना वयाचं बंधन ना वेळेचं. होय, मुंबईच्या लोअर परळ परिसरातल्या 'ट्रू म्युझिक स्कूल'नं ही संधी उपलब्ध करून दिलीय. ट्रू म्यूझिक स्कूल या संस्थेनं विशेष मास्टर कोर्सचा अभ्यासक्रम सुरू केलाय. विशेष म्हणजे जीवनाच्या कोणत्याही टप्प्यात तुम्ही हे प्रशिक्षण घेऊ शकता. या अभ्यासक्रमात स्टेज शो पासून सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार असल्याचं प्राध्यापक इब्राहिम यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा