मिस युनिव्हर्समध्ये पुन्हा सुष्मिता सेन

Pali Hill
मिस युनिव्हर्समध्ये पुन्हा सुष्मिता सेन
मिस युनिव्हर्समध्ये पुन्हा सुष्मिता सेन
See all
मुंबई  -  

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा मिस युनिव्हर्स इव्हेंटमध्ये सहभाग घेणार आहे. लवकरच होणाऱ्या मिस युनिव्हर्स या सौंदर्य स्पर्धेत सुष्मिता सेन परिक्षक म्हणून सहभागी होणार आहे. मिस युनिव्हर्स स्पर्धेचं यंदाचं 65 वं वर्ष आहे. फिलिपिंसमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सुष्मिता परिक्षक म्हणून सहभागी होत आहे ही गोष्ट तिच्यासाठी खूप खास आहे. 1994 मध्ये सुष्मिता सेन मिस युनिव्हर्सची विजेती ठरली होती.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.