• 'Orion' इव्हेंट ची धमाल
  • 'Orion' इव्हेंट ची धमाल
  • 'Orion' इव्हेंट ची धमाल
  • 'Orion' इव्हेंट ची धमाल
SHARE

वडाळा - SIWS या महाविद्यालयाचा 'Orion' अंतर महाविद्यालयीन इव्हेंट शनिवारी उत्साहात पार पडला. तीन दिवस चालणाऱ्या या इव्हेंटमध्ये 24 महाविद्यालयांचा समावेश होता. फेस पेंटिंग,क्रिकेट,कॅरम अश्या विविध स्पर्धा जिंकत विद्यार्थांनी बक्षिसं मिळवली. महाविद्यालयातील विद्यार्थांनी इव्हेंट मध्ये होणाऱ्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. इव्हेंटच्या शेवटच्या दिवशी अभिनेता 'दया शंकर पांडे' यांनी प्रमुख उपस्तिथी लावली होती. या इव्हेंट मध्ये गाण्याची आणि नृत्याची स्पर्धा घेण्यात आली. तर दया शंकर पांडे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या उत्साहाला सहयोग करून सर्वांचा आनंद द्विगुणित केला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या