Advertisement

दिवाळी पार्टीत असे दिसले बॉलीवूड कलाकार!


दिवाळी पार्टीत असे दिसले बॉलीवूड कलाकार!
SHARES

बॉलीवूडमध्ये दिवाळी पार्टी खूप धूमधाम पद्धतीने साजरी केली जाते. नुकतंच अनिल कपूर, आमिर खान, शिल्पा शेट्टी, राणी मुखर्जी यांच्या घरी दिवाळी पार्टी साजरी झाली आणि या वेळी अवघ्या बॉलिवूडने या कलाकारांच्या घरी हजेरी लावली होती. पाहुयात कोणकोणत्या कलाकारांनी पार्टीत हजेरी लावली? आणि कोणकोणते कलाकार कसे दिसत होते?


* हिरव्या रंगाच्या लाछामध्ये दिसली आलिया!* चंकी पांडेची मुलगी भाव्याबरोबर अनिल कपूरच्या दिवाळी पार्टीत हजेरी!* अनिल कपूरच्या पार्टीत ब्लॅक सूट घालून आला वरुन धवन* शाहिद कपूरनेही पत्नी मीरा बरोबर अनिल कपूरच्या घरी पार्टीला हजेरी लावली* शिल्पा शेट्टीचं घरच्या दिवाळीसाठी असं झालं फॅमिली सेलिब्रेशन.* अनिल कपूरच्या पार्टीत गुलाबी रंगाच्या या ड्रेस मध्ये अशी दिसत होती सोनाक्षी सिन्हा.* दीपिका पदुकोणने साडी नेसणं पसंत केलं.* लाल रंगाची साडी नेसून विद्या बालनने आमिरच्या घरी हजेरी लावली.* सोहा अली खान आणि कुणाल खेमू या दोघांनी अनिल कपूरच्या घरी हजेरी लावली.* आमिरच्या घरी आर. माधवनही बायको समवेत पोहोचला.* आमिरच्या घरी दिया मिर्जा हिने सुद्धा हजेरी लावली.
* राणी मुखर्जीच्या घरच्या दिवाळी पार्टीत ती अशी दिसत होती.* आमिर खानच्या घरी चंदेरी रंगाच्या साडीमध्ये श्रीदेवीने बोनी कपूर बरोबर हजेरी लावली.* आमिर खानच्या घरी संजय दत्तने बायको मान्यता बरोबर हजेरी लावली.

संबंधित विषय
Advertisement