वरुण आणि आलिया करतायत एन्जॉय!

 Mumbai
वरुण आणि आलिया करतायत एन्जॉय!
Mumbai  -  

मुंबई - वरुण धवन आणि आलिया भट्ट यांचा 'बद्रीनाथ की दुल्हनिया' हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. एकीकडे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. तर दुसरीकडे वरुण आणि आलिया फुल्ल टू धम्माल करत आहेत. 

वरुण धवन नुकताच त्याची गर्लफ्रेंड नताशासोबत थायलंडला गेला होता. तर आलिया भट्ट तिच्या वाढदिवसाच्या तयारीत व्यस्त होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सिद्धार्थ मल्होत्रा रात्री 12 वाजता तिच्या घरी पोहचला होता.

Loading Comments