फायनल रंगणार..

Pali Hill
फायनल रंगणार..
फायनल रंगणार..
फायनल रंगणार..
See all
मुंबई  -  

मुंबई - विघ्नहर्ता करंडक खुली एकांकीका स्पर्धा 2016 ची प्राथमिक फेरी नुकतिच पार पडली. विघ्नहर्ता प्रतिष्ठान मार्फत आयोजित झालेल्या स्पर्धेचे यंदाचे हे 6 वे वर्ष आहे. या स्पर्धेत 30 एकांकीकांनी भाग घेतलेला. त्यातुन 7 एकांकीकांची निवड अंतीमफेरी मध्ये झाली आहे. त्यात अंतरंग थिएटर कांदीवलीची अस्वल, रंगसंगती कलामंच मुंबईची लास्ट ट्राय, विभवांतर, नाट्यमय ठाणेची कडमिंचे वर्क इन प्रोग्रेस, कल्याणची सरकस, सिडनँहम काँलेज मुंबई ची श्यामची आई, रंगदर्पण थिएटर्स गोव्याची द क्युरियस केस आँफ व इंद्रधनु, ह्या सात एकांकीका अंतिम मध्ये दाखल झाल्या आहेत. या स्पर्धेची अंतीम फेरी दामोदर नाट्यगृहामध्ये 22 आँक्टोंबर रोजी सकाळी 9.30 वाजल्यापासुन रंगणार आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.