लव्ह, सेक्स आणि सना खान

 Andheri
लव्ह, सेक्स आणि सना खान

अंधेरी - लव्ह, सेक्स आणि रोमांचचा मसाला असलेल्या 'वजह तुम हो' या चित्रपटाचा ट्रेलर शुक्रवारी प्रसिद्ध झाला. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच फन रिपब्लिक येथे झाला. रहस्यपट असलेला वजह तुम हो हा चित्रपट 2 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात गुरमित चौधरी आणि सना खान यांच्यात बरेच 'इंटिमेंट सिन' चित्रित करण्यात आले आहेत. शर्मन जोशी चित्रपटात पोलिसाची भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल पंड्या यांनी केले आहे.

Loading Comments