Advertisement

सोनमचा सल्ला की टोमणा?


सोनमचा सल्ला की टोमणा?
SHARES

मुंबई - फॅशन म्हटलं की सोनम कपूरचा चेहरा डोळ्यासमोर येतो. मात्र तिच्या उद्धटपणामुळेही ती बरीच प्रसिद्ध झालीय. आपल्या सहकाऱ्यांबद्दल भीडभाड न ठेवता बोलण्याचा तिचा स्वभाव सारखीच चर्चेत असते..आता तिच्या स्वभावाचा फटका बसलाय तो सोनाक्षी सिन्हाला..सोनाक्षी ही सध्या फोर्स 2 या चित्रपटात ग्लॅमरस अवतारात दिसतेय. तिने सोनाक्षीला सल्ला दिलाय, की सोनाक्षीची शरीरयष्टी भारतीय पेहरावापूरताच उपयुक्त आहे. म्हणजे सोनमला असं म्हणायचं आहे का, हवी असलेली शरीरयष्टी सोनाक्षीकडे नाही?

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा