अबब साप,अजगर...


  • अबब साप,अजगर...
  • अबब साप,अजगर...
  • अबब साप,अजगर...
SHARE

बोरीवली - टिळकनगर येथे रस्त्यावर फिरत असणाऱ्या सात फूट लांबीच्या सापाला आणि अजगराला सर्पमित्रांनी पकडून बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडून दिले.

टिळकनगर येथे राहणाऱ्या अर्चना चव्हाण यांना साप आणि अजगर दिसले. त्यांनी हा साप आणि अजगर गाडीखाली येऊन चेंगरू नये म्हणून प्लांट अँड एनिमल वेल्फेअर सोसायटीला फोन द्वारे कळवले. 

अखेर सर्प मित्र आणि प्लांट अँड एनिमल वेल्फेअर सोसायटीने सापाला आणि अजगराला पकडून बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडून दिले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या