Advertisement

२६ जुलै

२६ जुलै २००५ चा तो दिवस मुंबईकर कधीही विसरू शकणार नाहीत असाच होता. जणू काही आकाशच फाटले आहे असे वाटावे असा तो अनुभव आजही मुंबईसाठी कायमचा आठवणीत राहणारा दिवस आहे. मुसळधार पावसाने मुंबईची वाताहत झाली होती.

२६ जुलै
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा