कचऱ्यापासून घेतला मोकळा श्वास

 Kandivali East
कचऱ्यापासून घेतला मोकळा श्वास
कचऱ्यापासून घेतला मोकळा श्वास
See all

ठाकूर कॉम्प्लेक्स - गेले कित्येक दिवस ठाकूर कॉम्पलेक्समधील संस्कृती विभाग बारक्या कंपाऊंड येथे कचरा साचला होता. या मुळे परिसरात डासांचा उपद्रव्य वाढला होता. याबबात भाजपचे स्थानिकमंत्री हसमुख मकवाना यांनी पालिका अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. पालिकेच्या घनकचरा विभागाने याची दखल घेत शनिवारी कचरा उचलला. यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. कचरा उचलताना वार्ड अधक्ष्य अनंत कलबुर्गी, महामंत्री विजयानंद पेडणेकर, महिला महामंत्री प्रगती हिंगे, उपाघ्यक्ष अशोक शेट्टी यांनी जातिने लक्ष्य घातलं.

Loading Comments