अंधेरीत पाणीच पाणी

 Andheri
अंधेरीत पाणीच पाणी
अंधेरीत पाणीच पाणी
अंधेरीत पाणीच पाणी
अंधेरीत पाणीच पाणी
See all

अंधेरी - पावसाने सकाळपासून पुन्हा जोर पकडल्याने अंधेरी रेल्वे स्थानक आणि बस स्थानकासमोर पाणी साचले आहे. अंधेरी हे उपनगरातील महत्त्वाचे स्थानक असल्याने येथे प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. पाणी साचल्याने या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच पावसाच्या पाण्यात खड्ड्याचा अंदाज न आल्याने एक वृद्ध महिलेचा पाय खड्ड्यात अडकला. मात्र आजूबाजूच्या प्रवाशांनी मदत करून तिला बाहेर काढले.

Loading Comments