Advertisement

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत मध्यम पावसाची शक्यता


मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत मध्यम पावसाची शक्यता
SHARES

राज्यात कोकण किनारपट्टीसह काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊल पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पावसाचा कोणताही धोका नसला तरी खबरदारी म्हणून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने म्हटलं की,  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत होत. त्यामुळे कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात देखील काही भागात मध्यम अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.  मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यात पावसाचा काहीसा अधिक असेल.

दरम्यान, कोकण किनारपट्टीला मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी मराठवाडा मात्र मागील दीड महिन्यांपासून पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा