वार्षिक उत्सव सोहळ्याचे आयोजन


  • वार्षिक उत्सव सोहळ्याचे आयोजन
SHARE

अंधेरी - न्यू साई समर्थ सोसायटीत वार्षिक उत्सव सोहळा शुक्रवारी पार पडला. दोन दिवसीय चालणाऱ्या या सोहळ्यात विभागातील मुलांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यात संगीत खुर्ची, वेशभुषा स्पर्धा, कॅरम या स्पर्धांचा समावेश होता. विभागातील 50 हून अधिक बालकांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. सोसायटीचे वार्षिक स्नेहसंम्मेलनाचे यंदाचे हे पाचवे वर्ष होते. वेशभूषा स्पर्धेत सलोनी करगुटकर हिने प्रथम पारितोषिक तर कॅरम स्पर्धेत यश राऊतने प्रथम पारितोषिक पटकावले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या