Advertisement

चेंबूरमध्ये संविधान बाईक रॅली


चेंबूरमध्ये संविधान बाईक रॅली
SHARES

चेंबूर - संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने शनिवारी चेंबूरमध्ये मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजता या रॅलीची सुरुवात चेंबूरच्या आंबेडकर उद्यान येथून करण्यात आली. त्यानंतर चेंबूर लोखंडे मार्ग, छेडानगर, सिद्धार्थ कॉलनी, सुमननगर येथून ही रॅली दादर चैत्यभुमीच्या दिशेने रवाना झाली. या वेळी चेंबूरमधील अनेक तरुण-तरुणींनी सहभाग घेतला होता. या रॅलीमुळे ठाणे-मुंबई मार्गावर मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा