सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांचं व्याख्यान

 Vidhan Bhavan
सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांचं व्याख्यान

नरिमन पॉइंट - सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांचं व्याख्यान एनसीपीएमध्ये शुक्रवार, 18 नोव्हेंबरला होणार आहे. अॅडव्होकेट्स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाच्या वतीनं अरविंद बोबडे स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. त्याच अंतर्गत हे व्याख्यान होणार आहे. न्यायव्यवस्था पारदर्शकता, उत्तरदायित्व तसंच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयापुढची आव्हानं आदी विषयांवर ते बोलतील. संध्याकाळी साडेचार तेे सात या वेळेत हे व्याख्यान होईल.

Loading Comments