सैनिकांना चिमुकल्या शुभेच्छा

 Mumbai
सैनिकांना चिमुकल्या शुभेच्छा
सैनिकांना चिमुकल्या शुभेच्छा
सैनिकांना चिमुकल्या शुभेच्छा
See all

आकुर्ली रोड – दिवाळीनिमित्त भारतीय जवानांसाठी कांदिवलीच्या ग्रोव्हेल मॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला. यावेळी चिमुकल्यांनी भारतीय जवानांना भेट कार्डातून शुभेच्छा दिल्या. या चिमुकल्यांनी हनुमान, वानर सेना यांची वेशभुषा केली होती.

Loading Comments