Advertisement

फादर अॅग्नोलो शाळेत बालदिन साजरा


फादर अॅग्नोलो शाळेत बालदिन साजरा
SHARES

माला़ड - मालाड पश्चिमेकडील आयोजननगर येथील फादर अॅग्नोलो शाळेत मंगळवारी बालदिन साजरा करण्यात आलाय. यावेळी संपूर्ण शाळेला फुग्यांनी सजवण्यात सजवण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना स्वत: तयार केलेल्या ग्रिटींग्सही यावेळी दिल्या. केक कापून बालदिन साजरा करण्यात आल्याचं मुख्याध्यापिका स्मिता पाटोळे यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement