मुंबई मॅरेथॉनमध्ये शेतकरी

 Mumbai
मुंबई मॅरेथॉनमध्ये शेतकरी

मुंबई - कापसाला चांगला हमी भाव मिळावा यासाठी रविवारी मुंबई मॅरेथॉनमध्ये अनेक शेतकरी सहभागी झाले होते. शेतरकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेला पाठींबा देण्यासाठी इथे सहभाग घेतल्याचं चोपडा येथून आलेले शेतकरी चंद्रा पाटील यांनी सांगितलं. शेतकरी असलेले पाटील कापूस घेऊन शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.

Loading Comments