परदेशी पर्यटकांनी वाहिली बाबासाहेबांना आदरांजली

  Dadar

  See all
  मुंबई  -  

  दादर - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 60 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर एकच गर्दी झाली. भारतभ्रमण करण्यासाठी आलेल्या काही अमेरिकी नागरिकांसह ऑस्ट्रेलिया, कंबोडिया आणि थायलंडमधून आलेल्या पर्यटक आणि बौद्ध भिख्खूंचाही समावेश होता. भारतात आल्यानंतर डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची ओळख होते. त्यामुळे महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीला भेट द्यायच्या इच्छेमुळे इथे आल्याचं प्रेह महाबोधी या कंबोडियन भिख्खूनं सांगितलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.