• ६० वर्षे विश्वासाची
  • ६० वर्षे विश्वासाची
  • ६० वर्षे विश्वासाची
SHARE

माटुंगा - LIC भारतीय आयुर्विमा महामंडळ यांची ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 'हिरक महोत्सव' साजरा केला जात आहे. त्यामुळे लोकांसाठी विविध प्रकारच्या पाॅलीसी, आयुष्यासाठी नवीन योजना आणि प्लान्स हे सर्व या हिरक महोत्सवानिमित्त दिल्या जाणार आहेत. या सर्वाची माहिती जाणून घेण्यासाठी LIC कर्मचाऱ्यांनी नवरात्रीत माटुंगा येथील ग्रामदेवी म्हणजेच 'श्री मरुबाई' या मंदिरात स्टॉल लावले आहेत. ज्यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना या योजनेचा लाभ घेता येईल.

संबंधित विषय
ताज्या बातम्या