मॅरेथॉनमध्ये अवयव दानाचा संदेश

Mumbai
मॅरेथॉनमध्ये अवयव दानाचा संदेश
मॅरेथॉनमध्ये अवयव दानाचा संदेश
मॅरेथॉनमध्ये अवयव दानाचा संदेश
See all
मुंबई  -  

मुंबई - मॅरेथॉनमध्ये यंदा अवयव दानाचा संदेश घेऊन अनेक जण सहभागी झाले होते. रविवारी झालेल्या या मॅरेथॉनमध्ये जनरल प्रॅक्टसिएशन असोसिएशन, एशियन हार्ट सेशन अशा विविध संस्था सहभागी झाल्या होत्या. या वेळी अवयवदानासोबतच कॅन्सर संदर्भात जनजागृती करण्यात आली. या वेळी अगदी वृद्धांनी देखील सहभाग घेतला होता.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.