Advertisement

शत्रूच्या हल्ल्याला उत्तर देण्यास नौदल सज्ज - लुथरा


शत्रूच्या हल्ल्याला उत्तर देण्यास नौदल सज्ज - लुथरा
SHARES

मुंबई - सीमाभागातील तणावाची परिस्थिती पाहता कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला आम्ही सज्ज असल्याची ग्वाही, नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख गिरिश लुथरा यांनी दिली आहे. पाकिस्तानप्रेरित दहशतवादी आणि त्यांच्या लष्कराकडून सीमाभागात सातत्यानं कागाळ्या सुरू आहेत. त्याला जशास तसं उत्तर देण्याचा सपाटा भारतीय लष्करानं सुरू केलाय, असंही ते म्हणाले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा