अरुणोदयनगर क्रिडा संकुलाचा वर्धापनदिन साजरा

 Dalmia Estate

See all

मुलुंड - अरूणोद्यनगर क्रीडा संकुलाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ऑक्रेस्ट्राचे आयोजन करण्यात आलं होतं. ऑक्रेस्टामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. अरूणोद्यनगरमधील स्थानिक कलाकारांना वाव मिळावा म्हणून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आलं होतं. ऑक्रेस्ट्रामध्ये बालगीते तसेच देशभक्तीपर गीतं सादर करण्यात आली होती.

Loading Comments