ख्रिसमसनिमित्त कुर्ल्यात कार्यक्रम

 Kurla
ख्रिसमसनिमित्त कुर्ल्यात कार्यक्रम
ख्रिसमसनिमित्त कुर्ल्यात कार्यक्रम
See all

कुर्ला - ख्रिसमसनिमित्त 11 तारखेला कुर्ला कोहिनूर रुग्णालयापासून होलिक्रॉस चर्चपर्यंत कार्निव्हलचं आयोजन करण्यात आलंय. कार्यक्रमात डीजे, वेशभूषा स्पर्धा अशी विविध आकर्षणं ठेवण्यात आली आहेत. कार्यक्रमात सर्वांना मोफत प्रवेश आहे. गेल्या 2 वर्षांपासून या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे.

Loading Comments