• रविकांत नराम यांना उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार
  • रविकांत नराम यांना उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार
  • रविकांत नराम यांना उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार
  • रविकांत नराम यांना उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार
SHARE

कुरारगाव - 'युग परिवर्तन संघाचे' वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मंगळवारी कुरारगाव मधल्या जिजामाता विद्या मंदिरात संपन्न झाला. यंदाचा उत्कृष्ट कार्यकर्ता 2016 पुरस्कार रविकांत नराम यांना देण्यात आलाय. यावेळी संघाच्यावतीनं सामाजिक कार्य करणाऱ्या संघातील व्यक्तींना युग परिवर्तन सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आलं. यामध्ये दत्ता नवले, संभाजी राणे, अनुराज अमिन, विजय गायकवाड, संगित ओटवकर, प्रविण कदम यांचा समावेश आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या