• साहित्य उत्सव भाषेचा
  • साहित्य उत्सव भाषेचा
  • साहित्य उत्सव भाषेचा
  • साहित्य उत्सव भाषेचा
  • साहित्य उत्सव भाषेचा
SHARE

दादर - ग्रंथाली प्रकाशनच्या42 व्या वाचक दिनानिमित्त दोन दिवसांच्या वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कथा, कवीता , नाटक ,  चित्रपट, संगीत या सर्वांचा समावेश असणार आहे. 24 आणि 25 डिसेंबर या दोन्ही दिवशी आयोजित केलेला हा साहित्य उत्सव कीर्ती महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या रसिकांसाठी मेळावा विनामूल्य आहे. खुली वाचन स्पर्धा आणि पु.शि. रेगे यांच्या सावित्री या कादंबरीवर आधारित दीर्घांक यांचे आयोजन मेळाव्याच्या पहिल्याच दिवशी करण्यात आले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या