हवाईदलाला चित्रातून शुभेच्छा

 Sewri
हवाईदलाला चित्रातून शुभेच्छा
हवाईदलाला चित्रातून शुभेच्छा
हवाईदलाला चित्रातून शुभेच्छा
See all

लालबाग - हवाईदल दिनानिमित्त गुरुकुल स्कुल ऑफ आर्टच्या बाल चित्रकारांनी सैनिकांसाठी चित्र रेखाटली आहेत. सैनिकांनी केलेल्या कर्तृत्ववान कामाची चित्र या मुलांनी रेखाटली. १९६७ आणि १९७१मध्ये झालेले युद्ध भारतीय हवाई दलाने गाजवली, चेन्नई आणि काश्मीर पुरात अन्नाची पाकिटे पोहचवणारे हवाईदल,त्याचबरोबर पाक विरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईक मध्ये सहभागी झालेले हवाईदल या सर्व महत्त्वाच्या कामांची चित्रे या विद्यार्थ्यांनी रेखाटली.

Loading Comments