स्वप्नपूर्तीमध्ये वार्षिक महापूजा


  • स्वप्नपूर्तीमध्ये वार्षिक महापूजा
  • स्वप्नपूर्तीमध्ये वार्षिक महापूजा
SHARE

मुलुंड - म्हाडा कॉलनीतल्या स्वप्नपूर्ती चाळीमध्ये शनिवारी वार्षिक सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. कार्यक्रमात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. महिलांसाठी तसंच लहानग्यांसाठी विविध स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीसही देण्यात आलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या