स्पंदन फाऊंडेशनचा वर्धापन दिन

 Borivali
स्पंदन फाऊंडेशनचा वर्धापन दिन
स्पंदन फाऊंडेशनचा वर्धापन दिन
स्पंदन फाऊंडेशनचा वर्धापन दिन
स्पंदन फाऊंडेशनचा वर्धापन दिन
स्पंदन फाऊंडेशनचा वर्धापन दिन
See all

बोरीवली - स्पंदन फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी सकाळी 10 वाजता बोरीवलीच्या प्रबोधन ठाकरे नाट्यगृहात कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. स्पंदन फाऊनडेशन शाळेत अनेक स्पर्धांचं आयोजन करते. तसंच ही संस्था दहावी आणि बारावीच्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करते. रक्तदान शिबीर, वैद्यकीय शिबीर असे अनेक सामाजिक कार्यक्रम ही संस्था आयोजित करते.

Loading Comments