Advertisement

आता खेळताखेळता करा अभ्यास


आता खेळताखेळता करा अभ्यास
SHARES

वडाळा - लहानग्यांसाठी टॉय लायब्ररी आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका उभारण्यात आलीय. वडाळाच्या एसएमरोड इथं सोमवारी या अभ्यासिका आणि टॉय लायब्ररीचं उद्घाटन शाखा क्रमांक 169 च्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांच्या हस्ते करण्यात आलं.
या वेळी मुंबई महापौर स्नेहल आंबेकर, शिवसेना खासदार राहुल शेवाळे, शाखाप्रमुख आणि सर्व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबईत सर्वप्रथमच अशी टॉय लायब्ररी सुरू केली असून इथल्या मुलांना त्याचा फायदाच आहे. येथील गरीब मुलांना इथं येऊन खेळता आणि शिकता यावा त्यासाठी या टॉय लायब्ररी आणि अभ्यासिकेची स्थापना केली गेली असं नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा