Advertisement

केशव कुलकर्णी यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीर


केशव कुलकर्णी यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीर
SHARES

मुंबई - स्वर्गीय केशव कुलकर्णी यांच्या जयंतीनिमित्त वेस्टर्न रेल्वे मजदूर संघातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10 ते सायंकाळी 7 यावेळेत हे रक्तदान शिबीर बांद्रा,अंधेरी, चर्चगेट,दादर,बोरिवली या स्टेशनवर आयोजित करण्यात आले होते. अंधेरी स्थानकावरील शिबिरात 250 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. एनएइफआयआर आणि डब्लूआरएमएस चे महामंत्री जे.जी.माहुरकर यांनी या शिबीराचे उद्घाटन केले.

संबंधित विषय
Advertisement