Advertisement

आदिवासी विद्यार्थ्यांसोबत दिवाळी


आदिवासी विद्यार्थ्यांसोबत दिवाळी
SHARES

शिवडी - शिवडी गणेश बाग येथील ओम साई सेवा दरबार हरीबोल मित्र मंडळाच्या वतीने दिवाळी पाडव्यानिमित्त सोमवारी आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आलं. त्याचबरोबर फटाके फोडून दिवाळी साजरी करण्यात आली. या वेळी प्रवक्ते शेखर मोकल यांनी विद्यार्थ्यांना शिका आणि संघटित व्हा, शिक्षण ही काळाची गरज आहे. असं मार्गदर्शन केले.

संबंधित विषय
Advertisement