जुहू चौपाटी छठपूजेसाठी सज्ज

Andheri west
जुहू चौपाटी छठपूजेसाठी सज्ज
जुहू चौपाटी छठपूजेसाठी सज्ज
जुहू चौपाटी छठपूजेसाठी सज्ज
जुहू चौपाटी छठपूजेसाठी सज्ज
जुहू चौपाटी छठपूजेसाठी सज्ज
See all
मुंबई  -  

जुहू - छठपूजेनिमित्त जुहू चौपाटीवर जय्यत तयारी करण्यात आलीय. रविवारी संध्याकाळी मोठ्या प्रमाणात समुद्र किनाऱ्यावर भाविकांची गर्दी होईल. हे लक्षात घेता चौपाटीवर कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जाईल, आरोग्य केंद्रही सज्ज ठेवलं जाईल, तर ठिकठिकाणी मनपा कर्मचारीही सज्ज असतील. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्या वतीने जुहू चौपाटीवर हा छठपूजा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसही उपस्थित राहणार आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.