चर्चमध्ये साजरा झाला पॅरिश डे

 Borivali
चर्चमध्ये साजरा झाला पॅरिश डे
चर्चमध्ये साजरा झाला पॅरिश डे
चर्चमध्ये साजरा झाला पॅरिश डे
चर्चमध्ये साजरा झाला पॅरिश डे
चर्चमध्ये साजरा झाला पॅरिश डे
See all

बोरिवली - आईसी कॉलनीतल्या सेंट थॉमस फॉरेन चर्चमध्ये पॅरिश डे सोमवारी जल्लोषात साजरा झाला. या सोहळ्याला या भागातले ख्रिश्चन मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आईसी कॉलनीत 80 टक्के ख्रिश्चनांचीच वस्ती आहे. या कार्यक्रमासाठी स्थानिक नगरसेवक अभिषेक घोसाळकरही उपस्थित होते.

Loading Comments