'समाजातील गोरगरिबांना मदत करा'

 Mumbai
'समाजातील गोरगरिबांना मदत करा'
'समाजातील गोरगरिबांना मदत करा'
'समाजातील गोरगरिबांना मदत करा'
See all

लालबाग - समाज कार्याला हातभार लावणारी कलाकारमंडळी आणि सामाजिक कार्यकर्ते यांची चित्रे गुरुकूल स्कुल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी रेखाटली. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर 24 डिसेंबरला या विद्यार्थ्यांनी कलाकृती साकारली.

यात नाना पाटेकर, डाॅ. उदय निरगुडकर, प्रकाश आमटे, अक्षय कुमार, सिंधू ताई सकपाळ, मकरंद अनासपुरे यांची चित्रे रेखाटत त्यांच्या कार्याची माहिती सांगितली.

तर प्रत्येक माणसात एक सांता दडलेला असतो. त्यामुळे समाजातील गोरगरिबांना मदत करूया आणि सांता बनूया असा संदेश गुरुकुलच्या बालचित्रकारांनी चित्रातून दिला.

Loading Comments