Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

मीरा-भाईंदरमध्ये मंगळवारी ६६ रुग्ण आढळले, १ रुग्णांचा मृत्यू

मीरा भाईंदरमध्ये मंगळवारी २४ नोव्हेंबर रोजी COVID 19 चे ६६ नवीन रुग्ण आढळले आहेत.

मीरा-भाईंदरमध्ये मंगळवारी ६६ रुग्ण आढळले, १ रुग्णांचा मृत्यू
SHARES

मीरा भाईंदरमध्ये मंगळवारी २४ नोव्हेंबर रोजी COVID 19 चे ६६ नवीन रुग्ण आढळले आहेत. मीरा-भाईंदर महानगरपालिका (MBMC)च्या म्हणण्यानुसार कोरोनामुळे मंगळवारी १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाची वाढते रुग्ण आणि मृत्यूची आकडेवारी एमबीएमसीसाठी निश्चितच चिंताजनक आहे. सरकार त्यापासून बचाव करण्यात गुंतलेलं असलं तरी, मीरा-भाईंदरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चाचला आहे.

मीरा-भाईंदरमध्ये आतापर्यंत कोरोनाचे एकूण २३ हजार ८२८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे  आतापर्यंत ७५३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मंगळवारी, मीरा-भाईंदरमध्ये ६६ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता कोरोना रुग्णांचा एकूण आकडा २३ हजार ८२८ वर पोहचला आहे. तसंच या आजारानं मृतांचा आकडा ७५३ वर पोहोचला आहे. मंगळवारी, १९ लोक कोरोनातून बरे झाले आहेत. त्यानुसार बरे झालेल्या रुग्णांचा आकडा २२ हजार ५९९ च्या घरात गेला आहे.

मीरा भाईंदर या भागात कोरोना रुग्णांचा आकडा विभागल्यास सोमवारी भाईंदर पूर्वेतील १७, भाईंदर पश्चिममधील ०३ आणि मीरा रोडमधील ४६ रुग्ण नोंदवण्यात आली आहेत.Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा