Advertisement

राज्यात सोमवारी कोरोनाचे ६ हजार ७४० नवीन रुग्ण

राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत ५८ लाख ६१ हजार ७२० रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात सोमवारी कोरोनाचे ६ हजार ७४० नवीन रुग्ण
SHARES

राज्यात सोमवारी कोरोनाचे नवीन ६ हजार ७४० रुग्ण आढळले. तर १३ हजार ०२७  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसंच ५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत ५८ लाख ६१ हजार ७२० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०२ टक्के एवढे झाले आहे.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १६ हजार ८२७ झाली आहे. राज्यातील  पुण्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे१६ हजार ९६० आहे. कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १२ हजार ७१६ इतकी आहे. सांगलीत ही संख्या १० हजार ८६१, साताऱ्यात ही संख्या ८ हजार ०९०, रत्नागिरीत ५ हजार ५२८, रायगडमध्ये ४ हजार ७५५, सिंधुदुर्गात ४ हजार २४१, तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ३ हजार ०३९ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ३२२ इतकी आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील 

  • मुंबई मनपा ५५३
  • ठाणे ८०
  • ठाणे मनपा ९६
  • नवी मुंबई मनपा १४९
  • कल्याण डोंबवली मनपा ७८
  • उल्हासनगर मनपा १३
  • भिवंडी निजामपूर मनपा ३
  • मीरा भाईंदर मनपा ५२
  • पालघर ८८
  • वसईविरार मनपा ७६
  • रायगड ४४२
  • पनवेल मनपा १४५
  • ठाणे मंडळ एकूण १७७५
  • नाशिक ९९
  • नाशिक मनपा ६०
  • मालेगाव मनपा ०
  • अहमदनगर ४२७
  • अहमदनगर मनपा १८
  • धुळे २३
  • धुळे मनपा १४
  • जळगाव १८
  • जळगाव मनपा ७
  • नंदूरबार ३
  • नाशिक मंडळ एकूण ६६९
  • पुणे ६७४
  • पुणे मनपा ३३४
  • पिंपरी चिंचवड मनपा २३५
  • सोलापूर ३६५
  • सोलापूर मनपा ८
  • सातारा ७६४
  • पुणे मंडळ एकूण २३८०
  • कोल्हापूर १४६१
  • कोल्हापूर मनपा ३८९
  • सांगली १०७३
  • सांगली मिरज कुपवाड मनपा २१७
  • सिंधुदुर्ग ३४०
  • रत्नागिरी ४१७
  • कोल्हापूर मंडळ एकूण ३८९७
  • औरंगाबाद ११८
  • औरंगाबाद मनपा १७
  • जालना १३
  • हिंगोली ८
  • परभणी ३५
  • परभणी मनपा ३
  • औरंगाबाद मंडळ एकूण १९४
  • लातूर २९
  • लातूर मनपा ८
  • उस्मानाबाद ४०
  • बीड १५८
  • नांदेड ५
  • नांदेड मनपा २
  • लातूर मंडळ एकूण २४२
  • अकोला ८
  • अकोला मनपा ३
  • अमरावती २९
  • अमरावती मनपा १३
  • यवतमाळ ७
  • बुलढाणा २५
  • वाशिम १२
  • अकोला मंडळ एकूण ९७
  • नागपूर ७
  • नागपूर मनपा १९
  • वर्धा १२
  • भंडारा २
  • गोंदिया ०
  • चंद्रपूर २
  • चंद्रपूर मनपा २
  • गडचिरोली ३८
  • नागपूर एकूण ८२
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा