Advertisement

नवा कोरोना


नवा कोरोना
SHARES

करोनानं पुन्हा एकदा जगाची झोप उडवली आहे. अनेक देशांनी करोना लसींच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी दिलेली असताना करोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. करोनाचा विषाणू स्वरूप बदलत असून, करोनाच्या या नव्या प्रकाराचे रुग्ण ब्रिटनमध्ये मोठ्या संख्येनं आढळून येत आहेत. त्यामुळे आता करोनाचा हा नवा प्रकार आहे तरी काय उपस्थित होऊ लागला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा