Advertisement

जागतिक एड्स दिवस

जगभरात १ डिसेंबर हा जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभरातील ३५ दशलक्ष लोकांना एचअायव्हीची लागण झाली अाहे. तर २०१७ मध्ये जगभरात ९ लाख ४० हजार लोकांचा एड्सने मुत्यू झाला अाहे.

जागतिक एड्स दिवस
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा