• कोलकाता फेस्टीव्हलचा जल्लोष
  • कोलकाता फेस्टीव्हलचा जल्लोष
  • कोलकाता फेस्टीव्हलचा जल्लोष
  • कोलकाता फेस्टीव्हलचा जल्लोष
SHARE

अंधेरी - लोखंडवाला गार्डनमध्ये कोलकाता फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ गायक अभिजित भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली या फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले. या परिसरात बंगाली भाषिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने दूर्गा पूजेचं आयोजन केले जाते. मोठ्या संख्येने नागरिक इथं उपस्थिती लावतात.

संबंधित विषय
ताज्या बातम्या