मधुमेह रुग्णांसाठी आरोग्य शिबिर

 Mayuresh Park
मधुमेह रुग्णांसाठी आरोग्य शिबिर
मधुमेह रुग्णांसाठी आरोग्य शिबिर
मधुमेह रुग्णांसाठी आरोग्य शिबिर
See all

मयुरेश पार्क - भांडुपच्या लेक रोडवरील मयुरेश पार्कमध्ये मोफत मधुमेह तपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी क्लब ऑफ मुलुंड हिलच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विविध खाजगी नामांकित रुग्णालयातील डाॅक्टरांकडून रुग्णांची तपासणी करण्यात आली. भांडुपकरांनी आरोग्य शिबिराला हजेरी लावून उत्स्फुर्द प्रतिसाद दिला.

Loading Comments