SHARE

चिंचपोकळी - मुंबईत डेंग्यूचे 2 हजार 58 सशंयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 160 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे, अशी माहिती कस्तुरबा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. संशयित रुग्णांपैकी 110 रुग्ण हे ई वॉर्ड मधले आहेत. "डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जास्त असली तरी इतर साथीच्या आजरांवर नियंत्रण आणण्यासाठीही जनजागृती केली जातेय," अशी माहिती ई वॉर्डचे आरोग्य अधिकारी संदीप गायकवाड यांनी दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या