हल्ले थांबता थांबेनात...

 Mumbai
हल्ले थांबता थांबेनात...
Mumbai  -  

मुंबई - डॉक्टरांवर होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. नुकतेच मुंबईच्या सायन रुग्णालयात एका निवासी डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाईकांनी हल्ला केला होता. त्यामुळे डॉक्टर्सच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले व्यंगचित्र.

Loading Comments