डॉक्टरांनाच झाला डेंग्यु !

 Fort
डॉक्टरांनाच झाला डेंग्यु !
डॉक्टरांनाच झाला डेंग्यु !
See all

सीएसटी- मुंबईत डेंग्यूने डोके वर काढले आहे. मुंबईतील महपालिका आणि सरकारी रूग्णालयात डेंग्यूचे रूग्ण आढळत आहेत. या डेंग्यूच्या विळख्यातून उपचार करणारे डॉक्टरदेखील सुटलेले नाहीत. सीएसटी परिसरातील सेंट जॉर्ज हॉस्पीटलमधील एका डॉक्टरला आणि सेंट जॉर्ज डेंटल हॉस्पीटलमधील दोन डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली आहे. डॉ. दिनेश पवार आणि डॉ. सचिन अशी दोघांची नावे आहेत.

Loading Comments