• रक्तदान शिबिराचं आयोजन
  • रक्तदान शिबिराचं आयोजन
  • रक्तदान शिबिराचं आयोजन
SHARE

दिंडोशी - दिंडोशी बजरंग दलाच्यावतीनं रविवारी महारक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत 307 बाटल्या रक्त संकलन करण्यात आलं. दिंडोशीतील वाघेश्वरी, तानाजीनगर, क्रांतीनगर, गोकूळनगर, समतानगर परिसरातल्या रहिवाशांनी शिबिराला उपस्थिती लावली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या