भाजपचे स्वच्छता अभियान

 Mazagaon
भाजपचे स्वच्छता अभियान
भाजपचे स्वच्छता अभियान
भाजपचे स्वच्छता अभियान
See all

भायखळा - सध्या सर्वच ठिकाणी डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची दखल घेत भायखळ्यात किटकनाशकांची फवारणी आणि नालेसफाई करण्यात आली आहे. यावेळी भाजप नेते रोहिदास लोखंडे यांनी पाहणीही केली. 

Loading Comments