लठ्ठपणावर उपचार

 Santacruz
लठ्ठपणावर उपचार
लठ्ठपणावर उपचार
लठ्ठपणावर उपचार
लठ्ठपणावर उपचार
See all

सांताक्रूझ - सांताक्रूझ पश्चिम खिरानगर विभागातील सूर्या हॉस्पिटलमध्ये लठ्ठपणावर प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने Mei beautiful you ही नवीन संकल्पना सुरु करण्यात अालीय. या संकल्पनेचा उद्घाटन सोहळा रविवारी सूर्या हॉस्पिटलमध्ये पार पडला. या वेळी अमृता फडणवीस आणि डॉ. जयश्री तोडकर उपस्थित होत्या. लठ्ठपणा हा एक गंभीर आजार आहे, मात्र वेळेत उपचार केले, तर तो कायमचा नाहीसा होऊ शकतो, अशी माहिती डॉ.जयश्री तोडकर यांनी या वेळी दिली.

Loading Comments