कुंभारवाड्यात राबवली जनजागृती मोहीम


  • कुंभारवाड्यात राबवली जनजागृती मोहीम
  • कुंभारवाड्यात राबवली जनजागृती मोहीम
  • कुंभारवाड्यात राबवली जनजागृती मोहीम
  • कुंभारवाड्यात राबवली जनजागृती मोहीम
  • कुंभारवाड्यात राबवली जनजागृती मोहीम
SHARE

कुंभारवाडा - सी विभागातील शाखा क्रमांक 217 च्या नगरसेविका युगंधरा साळेकर यांच्या प्रयत्नाने मगंळवारी 'स्वछता अभियान' राबवण्यात आले. गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूची मोठ्या प्रमाणात साथ पसरली आहे. त्यामुळे विभागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी परिसरात धूम्र फवारणी, डेंग्यू, मलेरिया, औषध फवारणी करण्यात आली. तसेच परिसरात जनजागृतीही केली. त्यावेळी नगरसेवक, सह उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, युवासैनिक यांची उपस्थिती होती.

संबंधित विषय
ताज्या बातम्या